ग्रामपंचायतीची संक्षिप्त माहिती

ग्राम पंचायतचे नाव :अंभोरा

लोकसंख्या
श्रेणी पुरुष स्त्रिया एकूण
एकूण लोकसंख्या १२२० १३०६ ३०२६
अनुसूचित जाती ३६७ ४०८ ७७५
अनुसूचित जमाती ०० ०० ००
इतर लोकसंख्या ८५३ ८१४ १७११
सरपंचाचे नाव :श्रीमती जाननबाई लक्ष्मणजी चौधरी
ग्राम पंचायत अधिकाऱ्याचे नाव :श्री डी. एस. रेवतकर
५) ग्राम पंचायत सदस्य संख्या
श्रेणी संख्या
एकूण सदस्य १०
महिला सदस्य ०१
अनुसूचित जाती पुरुष सदस्य ०१
अनुसूचित जमाती सदस्य ००
सर्वसाधारण महिला सदस्य ०२
सर्वसाधारण पुरुष सदस्य ०२
कुटुंबांची स्थिती
श्रेणी संख्या
एकूण कुटुंबे ६४९
दारिद्र्य रेखेखालील कुटुंबे २७०
दारिद्र्य रेखेवरील कुटुंबे ३७७
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे
प्रकार संख्या
अनुसूचित जाती (अजा) ०२
अनुसूचित जमाती (अज) ००
इतर १६८
एकूण २७०
८) घरांची संख्या
प्रकार संख्या
राहण्यायोग्य घर ५८३
गोठे २७
इतर
एकूण घरांची संख्या ६१०
९) शौचालयांची संख्या
प्रकार संख्या
शौचालय असलेली कुटुंबे ६२५
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे १६०
दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे ३६५
शौचालय नसलेली कुटुंबे २४
शौचालय वापरणारी कुटुंबे १००%
१०) सार्वजनिक शौचालय संख्या :०२ शौचालये
११) शाळेतील शौचालय माहिती
प्रकार संख्या
एकूण विद्यार्थी २२३
मुलगे ११८
मुली १०५
शौचालयांची संख्या ०२
पात्राची संख्या ०२
मूत्रीघरांची संख्या ०३
१२) अंगणवाडीतील शौचालय माहिती
प्रकार संख्या
एकूण विद्यार्थी १६८
मुले ७१
मुली ८९
शौचालयांची संख्या ०२
१३) गावातील कर्मचारी कुटुंबाची संख्या
प्रकार संख्या
कर्मचारी कुटुंबांची संख्या १५
कर्मचारी संख्या १७
शौचालय असलेले कर्मचारी १५
शौचालय नसलेले कर्मचारी निरंक
१४) प्राथमिक शाळेची माहिती
प्रकार तपशील
शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा अंभोरा
गाव शिक्षण सभापतीचे नाव श्री चोपलाल मंगलजी तुरकर
मुख्याध्यापकाचे नाव सी एस वैरागडे
एकूण शिक्षिकांची संख्या पुरुष ०४, स्त्री ०३, एकूण ७
एकूण शाळेतील वर्गांची संख्या १ ते ७
एकूण शाळेतील खोलीची संख्या ०९
एकूण विद्यार्थी संख्या मुले: ११८, मुली: १०५, एकूण: २१३
१५) अंगणवाडी
प्रकार तपशील
अंगणवाडी सेविकांचे नावे सौ शीला ओमेंद्र चंद्रीकापुरे,सौ सुशीला योगेश चौधरी
० ते ६ वयोगटातील विद्यार्थी संख्या १६८
शौचालय संख्या ०२
अंगणवाडी इमारतींची संख्या ०२
विद्यार्थी संख्या मुले: ७९, मुली: ८९, एकूण: १६८
स्तनदा माता ०९
गर्भवती माता १५

१६) तालुका व पंचायत समिती

  • ग्राम पंचायत: अंभोरा
  • तालुका: नागरा
  • पंचायत समिती: सावरी
  • प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव: राणवाडी,ग्रामपंचायत मुख्यालयापासून:०४ कि.मी.
  • पशुवैद्यकीय दवाखाना: आसोली,ग्रामपंचायत मुख्यालयापासून:०४ कि.मी.

गावाचा भौगोलिक विस्तार

  • गावाचा एकूण विस्तार: ४१९.७१ हेक्टर
  • लागवडीखालील जमीन: ३१४ हेक्टर
  • मुख्य पिके:धान, निलगिरी, आंबा, चिकू, साग, आवळा, जांभूळ

पाणीपुरवठा आणि विहिरींची संख्या

  • सार्वजनिक विहिरी: ०६
  • पिण्याच्या पाण्याच्या विहिरी: ०२
  • अन्य वापरासाठी विहिरी: ०४
  • हातपंपांची संख्या: १६
  • नळपाणी योजना आहे का?: होय
  • पाणी साठवण क्षमतेची माहिती: ५०,००० लिटर
  • वैयक्तिक नळजोडणी कुटुंबे: ००
  • सार्वजनिक स्टँडपोस्ट: नाही

पशुधन

  • एकूण जनावरे: १५७१
  • म्हशी: १५२
  • गायी: ४६०
  • शेळ्या: ३५३
  • कोंबड्या: ६००

तलाव आणि पाणीसाठ्याची स्थिती

  • तलावांची संख्या: ०२
  • बोअरवेलची संख्या: ०२

एकूण इतर संस्थांची संख्या

  • गटशाळा: १५२
  • अंगणवाड्या: १५

स्वस्त धान्य दुकानांची संख्या

  • स्वस्त धान्य दुकानांची संख्या: ०१

वैयक्तिक शौचालयांची संख्या

  • वैयक्तिक शौचालयांची संख्या: ६२५