
योजना निधी जमा खर्च वर्ष 2023-2024 ग्राम पंचायत अंभोरा
अ.क्र. | योजनेचे नाव | वर्ष | एकूण प्राप्त अनुदान | एकूण खर्च अनुदान | शिल्लक अनुदान |
---|---|---|---|---|---|
1 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना | 2023-2024 | 97813 | 97254.80 | 4096.84 |
2 | 15 वा वित्त आयोग योजना | 2023-2024 | 2262340 | 3550351.40 | 477661.60 |
3 | स्वच्छ भारत मिशन | 2023-2024 | 480175 | 603951 | 228093 |
4 | नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे | 2023-2024 | 45586 | 45265 | 19308 |
योजना
1) केंद्र पुरस्कृत योजना
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- स्वच्छ भारत मिशन योजना
- 15 वा वित्त आयोग योजना
- जल जीवन मिशन योजना
2) राज्य पुरस्कृत योजना
- जन सुविधा योजना
- नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे
- स्व निधी
- सामान्य फंड
- ग्रामीण पाणी पुरवठा निधी
सेवा
- ग्राम पंचायत अंतर्गत सर्व दाखले ऑनलाइन देण्यात येतात.
- शिक्षणाच्या दृष्टिने गावातच 1 ते 8 पर्यंत शाळा आहे.
- तालुक्यात एकमेव जिल्हा परिषद अंतर्गत कॉन्व्हेंटचे शिक्षण दिले जाते.
- गावातील भांडणांचे निराकरण करण्यासाठी तंटामुक्त समितीचे गठन करण्यात आले.
- गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून दर शनिवारी आरोग्य शिबीर घेतले जाते.
- गावातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून नळ योजनेसाठी योजना राबवने सुरू आहे.